पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या दौऱ्यावर आहेत. या परिषदेला जगभरातील राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अशातच या राष्ट्रप्रमुखांशी भेट घेत, विविध विषयांवर चर्चा केली आहे. ब्राझील, सिंगापूर, स्पेन, या देशांच्या प्रमुखांशी मोदी यांनी भेट घेतली. भारताने स्विकारलेल्या ' ग्लोबल साऊथ 'च्या पार्श्वभूमीवर या भेटीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
Read More
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचा दौरा करत आहेत. नायजेरिया सारख्या देशाने त्यांना सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव सुद्धा केला होता. अशातच ब्राझील मधल्या रिओ दि जानेरोच्या विमानतळावर उतरल्यानंतर मोदी यांचे स्वागत वेदमंत्रांद्वारे करण्यात आले. ब्राझीलच्या वैदिक पंडितांनी मंत्रांचे उच्चार करत पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जाचा मिळाला. केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर, सातासमुद्रपार या गोष्टीचं कौतुक झालं. अशातच, आता पंतप्रधान मोदी नायजेरीयाच्या दौऱ्यावर असताना त्यांचं तिथल्या मराठी भाषीकांनी कौतुक केलं. या बद्दल माहिती देताना पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडीया प्लॅटफॉर्म 'X' वर आनंद व्यक्त केला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र ( Narendra Modi ) मोदी शनिवारी नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या पाच दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
पंतप्रधनांचे सचिव पी.के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली, भारतातील उच्चपदस्थ प्रतिनिधी मंडळाने ब्राझीलच्या जी २० डीसास्टर रिस्क रिडक्षन ग्रुप मध्ये आपला सहभाग नोंदवला. ब्राझीलच्या बेलेम येथे ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर पर्यंत ही बैठक पार पडली.
दुसर्या महायुद्धापूर्वी, शीतयुद्धाच्या काळात आणि इंटरनेट क्रांतीच्या काळात ‘बीबीसी’सारख्या माध्यमांच्या बदललेल्या रुपाचा अभ्यास करायला हवा. पाश्चिमात्त्य देशांतील दंगे, दहशतवादी घटनांविरोधातील कारवाया, तेथील लोकशाही संस्थांचे अपयश याचा आढावा घेऊन त्यांच्याबद्दल जागतिक पटलावर व्यक्त होणेही आवश्यक आहे.
चीनमधील कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या धडकी भरवणारी आहे. चीनशिवाय इतर काही देशांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी आज उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दर आठवड्याला कोरोनाची रिव्ह्युव्ह मिटिंग घेणार असल्याचंही म्हटलं आहे. तर महत्त्चाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला केंद्र सरकाने दिला आहे.
शास्त्रज्ञ आणि डॉक्टर आधीच म्हणाले आहेत की, कोरोना विषाणू आपले स्वरूप बदलतच राहतो आणि कोणत्याही देशात त्याचे नवीन रूप पाहता येत असेल तर हे आश्चर्यकारक नाही आणि ते कोणत्याही पातळीवर धोकादायकदेखील सिद्ध होऊ शकतात. अशा परिस्थितीत दक्षता बाळगणे हे अधिक महत्त्वपूर्ण होते.
आपला भारत देश संपूर्ण 'जगाची फार्मसी' म्हणून ओळखला जातो. जागतिक महामारीच्या विरोधातल्या एकत्रित आणि निर्धारपूर्वक लढ्यात भारताने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. देशव्यापी ‘कोविड-१९’ लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत साडेदहा लाख लाभार्थ्यांनी लस घेतली.
ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री अर्नेस्टो अराजो यांच्याशी चर्चा केल्यानंतर माईक पॉम्पिओ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “मी ब्राझीलच्या भविष्याला चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या जाळ्यापासून सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर विषयावर चर्चा केली,” तर परराष्ट्र खात्याने आपल्या निवेदनात म्हटले की, ब्राझीलने व्हेनेझुएलाच्या शरणार्थ्यांना आश्रय दिल्याबद्दल धन्यवाद आणि चीन तथा हुवावेचे नाव न घेता म्हटले की, अमेरिका आणि ब्राझील वाढत्या व्यापारी व डिजिटल सुरक्षेच्या दिशेने काम करतील.
पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने चीनमध्ये घबराट
जगात १ कोटी कोरोना रुग्ण : अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत आणि ब्रिटेनला सर्वात जास्त फटका
पत्रात म्हंटले 'रामायणातील हनुमानाप्रमाणे जीवनदान देण्याबद्दल भारताचे आभार'
जागतिक तापमानवाढीचा फटका आता अंटार्क्टिका खंडाला बसण्यास सुरुवात झाली आहे, हेच या तापमान वृद्धीवरून दिसून येते. जागतिक तापमानवाढ ही एक वैश्विक समस्या असून त्यावर तोडगा हा जगातील सर्वच राष्ट्रांनी मिळून काढणे अभिप्रेत आहे.
सलमान खान करणार ‘या’ नव्या चेहऱ्याला लाँच
राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताचे आमंत्रण स्वीकारणाऱ्या जायर बोल्सोनारो यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच दोन्ही देश आगामी काळात हातात हात घालून चालतील, असा विश्वासही मोदी व बोल्सोनारो या दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचे हा निर्णय एकट्या पंतप्रधानांचा नसतो. त्यात परराष्ट्र मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावते. पुरोगामी विद्वानांना हे माहीत असून समजून घ्यायचे नाही. सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा दांभिक पुरोगाम्यांच्या रागाला भीक घातली नाही, कारण भारत-ब्राझील संबंध सुधारण्याची ही सुवर्णसंधी आहे.
अॅमेझॉनच्या जंगलाला आग लागली, हा विषय मागे राहिला. त्याचे कारण, राजकारण मागे राहिले. किंबहुना हा विषय मागे टाकण्यासाठी आता विषय चघळला जात आहे की, ब्राझिलच्या प्रथम महिला सुंदर आहेत आणि फ्रान्सच्या प्रथम महिला कुरूप आहेत. फुग्याची गोष्ट नेहमीच विचार करायला लावणारी आहे.
आयएसएसएफ विश्वचषकामध्ये ९ पदकांसह भारत पहिल्या स्थानावर
जगातील सर्वात मोठ्या सदाहरित अमेझॉन जंगलांना आगीने घेरले आहे. गेले ११ दिवस या जंगलात आगीचे साम्राज्य आहे. जगाच्या पाठीवर क्वचितच आढळेल अशी जैवविविधता या जंगलांमध्ये आढळते.अमेझॉन हे जगातील सर्वात मोठे वर्षावन ते सर्वाधिक कार्बन शोषून ग्लोबल वोर्मिंगचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. परंतु सध्या ही वने आगीमुळे धुमसत आहेत.
दुचाकी वाहन निर्माता कंपनी टीव्हीएसतर्फे देशातील पहीली इथेनॉलवर चालणारी अपाची आरटीआर २०० एफआय ई १०० बाजारात आणली आहे. या दुचाकीसाठी इथेनॉलची खरेदी कुठून करायची अशी चिंता ग्राहकांना होती. मात्र, देशभरातील पेट्रोल पंपांवर आता इथेनॉलच्या विक्रीसाठी पंप उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे संकेत दिले. देशभरात आत्तापर्यंत एकही इथेनॉलच्या विक्रीचा पंप नाही.